धर्मवीर अध्यात्मिक सेना

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या राज्य कार्यकारिणी नियुक्ती

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या राज्य कार्यकारिणी नियुक्ती हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने व स्व. आनंद दिघे साहेबांच्या प्रेरणेने शिवसेना मुख्यनेते व महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या धर्मवीर अध्यात्मिक सेनेच्या राज्य कार्यकारणीच्या नियुक्त्या करण्यात येत आहेत. अध्यात्मिक क्षेत्र व त्या संदर्भातील समस्या व हिंदू धर्मावरील आघात इ. संदर्भात निर्णयाक विचार करुन उपाययोजना करत हिंदुह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे व स्व. आनंद दिघे साहेब यांना अभिप्रेत असणारा हिंदुत्वाचा व शिवसेना पक्षाचा विचार यातून आपण महाराष्ट्रभर पोहचवाल. शुभेच्छासह जय हिंद ! जय महाराष्ट्र !

प्रेरणा

profile-image

मा.ना.श्री एकनाथजी शिंदे साहेब

शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
profile-image

मा. खा. डॉ श्रीकांतजी एकनाथजी शिंदे

खासदार,कल्याण लोकसभा,युवा शीर्ष नेतृत्व
profile-image

ह.भ.प श्री अक्षयमहाराज भोसले

प्रदेशाध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना राज्य कार्यकारिणी यादी

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या राज्य कार्यकारिणी नियुक्त्या खालील प्रमाणे करण्यात येत आहेत. असे पक्षाकडून अधिकृतरित्या या प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर करण्यात येत आहे.

अनु. क्र.

पदनाम

नाव

कार्यक्षेत्र

०१

प्रदेशाध्यक्ष

श्री. अक्षयमहाराज भोसले

सातारा

०२

उपाध्यक्ष

श्री. माणिकमहाराज मोरे (संत श्रीतुकाराममहाराज यांचे वंशज)

देहू

०३

उपाध्यक्ष

श्री ज्ञानेश्वरमहाराज नामदास (संत श्रीनामदेवमहाराज यांचे वंशज)

पंढरपूर

०४

उपाध्यक्ष

श्री. पुष्करमहाराज गोसावी (संत श्रीएकनाथमहाराज यांचे वंशज)

पैठण

०५

उपाध्यक्ष

वेदमूर्ती श्री मयूर थेटे

त्र्यंबकेश्वर

०६

सचिव

श्री. श्रीराममहाराज माळी

पुणे

०७

मुख्यालय समन्वयक

श्री एकनाथ शेलार

मुंबई

०८

मुख्य राज्य संघटक

श्री. किशोरमहाराज धुमाळ

पुणे

०९

मुख्य राज्य निरीक्षक

श्री. दिलीपमहाराज केंगरे

मावळ

१०

मुख्य राज्य संपर्क समन्वयक

१. श्री. संजयमहाराज हिवराळे


२. श्री. अक्षय थोरात

नांदेड

११

सन २०२६ कुंभमेळा समन्वयक

श्री. द्वारकानाथ मोकाट

नाशिक

१२

पश्चिम महाराष्ट्र समन्वयक

श्रीमाधवमहाराज रसाळ

पुणे

१३

उत्तर महाराष्ट्र समन्वयक

श्रीनिलेश गाढवे पाटील

नाशिक

१४

मराठवाडा समन्वयक

श्रीप्रभंजन महातोले

छत्रपती संभाजीनगर

१५

उत्तर विदर्भ समन्वयक

श्रीगणेशमहाराज शेटे

अकोले

१६

विदर्भ समन्वयक उर्वरीत

श्री राजेश उर्फ राम गर्गे

नागपूर

१७

मुंबई समन्वयक

पंपांडुरंग उर्फ बंडाराज घाडगे

मालाड

१८

मुंबई उपनगर समन्वयक

श्रीविश्वनाथमहाराज जाधव

घाटकोपर

१९

ठाणे उपनगर समन्वयक

श्रीविक्रांतमहाराज शिंदे

ठाणे

२०

ठाणे जिल्हा समन्वयक

श्री. विनीतमहाराज म्हात्रे

डोंबिवली

२१

नवी मुंबई महानगर समन्वयक

१. प्रा. दिनेशमहाराज औटी


२. सौ. सीमाताई थोरात

घनसोली

कोपरखैरने

२२

पनवेल महानगर समन्वयक

श्री. पंढरी पवार

कामोठे

२३

कल्याण डोंबिवली महानगर समन्वयक

सौ. कुंदाताई उगले

कल्याण

२४

मीरा भाईंदर महानगर समन्वयक

श्री. संतोष पाटील

भाईंदर पूर्व

२५

उल्हासनगर महानगर समन्वयक

श्री. ज्ञानेश्वर करवंदे

उल्हासनगर

२६

वसई विरार महानगर समन्वयक

श्री. मयुरेश वाघ

वसई

२७

भिवंडी महानगर समन्वयक

१. श्री. मदनदादा नाईक


२. श्री. श्रीराममहाराज पारधी


३. श्री. पुरुषोत्तम बेहेरे

भिवंडी



शहापूर

२८

अंबरनाथ नगर समन्वयक

श्री. मुकुंदमहाराज पाटेकर

अंबरनाथ

२९

कुळगाव बदलापूर नगर समन्वयक

श्री. मच्छिंद्रमहाराज भोईर

बदलापूर

३०

माथेरान - नेरळ समन्वयक

श्री. विजयमहाराज पाटील

नेरळ

३१

कर्जत नगर समन्वयक

श्री. राहुलमहाराज शिंदे

कर्जत

३२

खोपोली नगर समन्वयक

श्री. किशोरमहाराज बैलमारे

खोपोली

३३

पेण नगर समन्वयक

श्री. ओम दळवी

पेण

३४

उरण नगर समन्वयक

श्री. राजेशमहाराज नलावडे

उरण

३५

अलिबाग नगर समन्वयक

श्री. नितीनमहाराज भोईर

अलिबाग

३६

पालघर जिल्हा समन्वयक

श्री. नितीन वाडेकर

विक्रमगड

३७

पालघर शहर समन्वयक

श्री. संजयमहाराज जाधव

मनोर

३८

रायगड जिल्हा समन्वयक

श्री. प्रशांतमहाराज शिंदे

रायगड

३९

रत्नागिरी जिल्हा समन्वयक

श्री. राजेंद्रमहाराज राजेशिर्के

रत्नागिरी

४०

सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक

श्री. मारुती सावंत

सिंधुदुर्ग

४१

पुणे जिल्हा समन्वयक

श्री. प्रविणमहाराज लोळे

पुणे

४२

पुणे शहर समन्वयक

१. श्री. श्रेयस कदम


२. श्री. शंकरराव शिंदे

पुणे

४३

सातारा जिल्हा समन्वयक

श्री. घनश्याममहाराज नांदगावकर

कराड

४४

सातारा शहर समन्वयक

श्री. सुशांतमहाराज घोरपडे

सातारा

४५

सोलापूर जिल्हा समन्वयक

श्री. तुकाराम पाटील

सोलापूर

४६

सोलापूर शहर समन्वयक

श्री. अभिमानमहाराज घंटे

सोलापूर

४७

कोल्हापूर जिल्हा समन्वयक

श्री. महादेवमहाराज यादव

कोल्हापूर

४८

कोल्हापूर शहर समन्वयक

श्री. आदित्य जमदाडे

कोल्हापूर

४९

सांगली जिल्हा समन्वयक

पै. नाथजी साळुंखे

सांगली

५०

सांगली शहर समन्वयक

श्री. अनिलमहाराज देवळीकर

सांगली

५१

अहिल्यानगर जिल्हा समन्वयक

१. श्री. राजेंद्रमहाराज नवले


२. श्री. घनश्याम वारकर

अकोले

कोपरगाव

५२

अहिल्यानगर शहर समन्वयक

१. श्री. संपत जाधव


२. श्री. ज्ञानेश्वर दरेकर

राहुरी

अहिल्यानगर

५३

धाराशिव जिल्हा समन्वयक

१. श्री. ज्ञानेश्वरमहाराज तावरे


२. श्री. प्रमोदमहाराज माने

भूम

धाराशिव

५३

लातूर जिल्हा समन्वयक

श्री. दत्तामहाराज यादव

लातूर

५४

लातूर शहर समन्वयक

श्री. नामदेव चलवाड

लातूर

५५

नांदेड जिल्हा समन्वयक

श्री. राजेश्वर पांचाळ

मुखेड

५६

नांदेड शहर समन्वयक

श्री. गणेश कोळसकर

नांदेड

५७

नाशिक जिल्हा समन्वयक

१. श्री. हर्षल पाटील


२. श्री. समाधान चुंभळे


३. श्री. भास्करमहाराज रसाळ

नाशिक

५८

नाशिक शहर समन्वयक

श्री. समाधानमहाराज पगार

नाशिक

५९

धुळे जिल्हा समन्वयक

श्री. अनिल जगताप

धुळे

६०

धुळे शहर समन्वयक

श्री. मयूर कुलकर्णी

धुळे

६१

नंदुरबार जिल्हा समन्वयक

श्री. ज्ञानेश्वरमहाराज माळी

नंदुरबार

६२

नंदुरबार शहर समन्वयक

१. श्री. प्रकाश महाजन


२. श्री. कोंडामहाराज माळी

नंदुरबार

६३

जळगाव जिल्हा समन्वयक

श्री. गजाननमहाराज वळसालेकर

जळगाव

६४

मुक्ताईनगर विभाग समन्वयक

१. श्री. पंकजमहाराज पाटील


२. सौ. दुर्गाताई मराठे

जळगाव

मुक्ताईनगर

६५

अमळनेर विभाग समन्वयक

श्री. दिलीप बहिराम

अमळनेर

६६

छत्रपती संभाजीनगर जिल्हा समन्वयक

१. श्री. कडूबाळमहाराज ग्व्हांदे


२. श्री. शरदमहाराज फासाटे

छत्रपती संभाजीनगर

पैठण

६७

छत्रपती संभाजीनगर शहर समन्वयक

१. श्री. मोहित त्रिवेदी


२. श्री. प्रदीप शर्मा

छत्रपती संभाजीनगर

६८

जालना जिल्हा समन्वयक

१. श्री. गजाननमहाराज देठे


2. श्री. काकसाहेबमहाराज खैरे

देठे सावंगी

असोला

६९

जालना शहर समन्वयक

श्री. सचिन निंभोरकर

जालना

७०

परभणी जिल्हा समन्वयक

१. श्री. रमेशमहाराज मोरे


२. श्री. मोतीराममहाराज महागावकर

मल्हारगड

संस्थान

७१

परभणी शहर समन्वयक

१. श्री. काकामहाराज कदम


२. श्री. सोमनाथ बदाणे

सोनपेठ

७२

हिंगोली जिल्हा समन्वयक

१. श्री. पंकजमहाराज देशमुख


२. श्री. ओममहाराज वानखेडे


३. श्री. मंगेशमहाराज जाधव

सेनगाव

हिंगोली

गोरेगाव

७३

बीड जिल्हा समन्वयक

१. श्री. सर्जेराव काशिद


२. श्री. गणेशमहाराज वारिंगे


३. श्री. मधुकरमहाराज शिंदे

बीड

७४

बीड शहर समन्वयक

१. श्री. संतोषमहाराज वनवे


२. श्री. तुळशीदासमहाराज शिंदे

बीड

७५

बुलढाणा जिल्हा समन्वयक

१. द्यावाचस्पती श्री. श्रीहरीमहाराज पितळे


२. श्री. सागरमहाराज भोंडे पाटील

मेहकर

बुलढाणा

७६

बुलढाणा शहर समन्वयक

श्री. किरणमहाराज शिंदे

मेहकर

७७

नागपूर जिल्हा समन्वयक

१. श्री. सुरेंद्र ठाकरे


२. श्री. शंकरमहाराज पिंपपळसखेड


३. श्री. नितेशमहाराज वाटकर

नागपूर

७८

नागपूर शहर समन्वयक

१. श्री. उमेशमहाराज बारपातेकर


२. श्री. अशोकराव लाजूरकर

नागपूर

७९

यवतमाळ जिल्हा समन्वयक

१. श्री. अमोलमहाराज ठाकरे


२. श्री. नारायणमहाराज शिंदे

यवतमाळ

८०

अकोला जिल्हा समन्वयक

श्री. पंकजमहाराज पवार

अकोला

८१

चंद्रपूर जिल्हा समन्वयक

१. श्री. ईश्वरमहाराज ननावरे


२. श्री. गोविंद ठोंबरे

चंद्रपूर

जिवती

८२

भंडारा जिल्हा समन्वयक

श्री. गिरिधर जीभकाटे


श्री. शंकरमहाराज कवडे

भंडारा

८३

गोंदिया जिल्हा समन्वयक

श्री. मनीष रावत

गोंदिया

८४

वर्धा जिल्हा समन्वयक

श्री. रूपराव राऊत


श्री. सोमेश्वरमहाराज गहूरकर


श्री. प्रमोदमहाराज पाणबुडे

वर्धा

८५

अमरावती जिल्हा समन्वयक

श्री. भूषणमहाराज शिकरवाडे

अमरावती

८६

वाशीम जिल्हा समन्वयक

श्री. केदारनाथ सरनाईक

वाशीम

८७

गडचिरोली जिल्हा समन्वयक

श्री. रोशन मेश्राम

गडचिरोली

८८

साहित्य संस्कृती विभाग समन्वयक

श्री. अभय जगताप

सासवड

८९

इतिहास व शिव अभ्यासक

अधिवक्ता आशुतोषमहाराज बडवे

पंढरपूर

९०

वारकरी संप्रदाय फडकरी व दिंडी समाज

श्री. श्रीनाथमहाराज शिरवळकर

पंढरपूर

९१

नाथ संप्रदाय

धर्माचार्य श्रीअमृतनाथ स्वामी महाराज

पुणे

९२

वीरशैव लिंगायत संप्रदाय समाज

क्षोत्रिय ब्रह्मनिष्ठ महादेव शिवाचार्य वाईकर महाराज

सातारा

९३

महानुभाव संप्रदाय समन्वयक

महानुभाव श्रीश्याम जामोदेकर

फलटण

९४

इंचगिरी रसाळ संप्रदाय

श्री. तुकाराममहाराज रसाळ

तरडगाव

९५

शाक्त संप्रदाय

श्री. अतुल मलबा

तुळजापूर

९६

शीख पंथ समन्वयक

श्री. जगदीश सिंह

मुंबई

९७

महाराष्ट्र गुरुकुलम् परिवार

श्री. बाळासाहेबमहाराज शेळके

अहिल्यानगर

९८

सद्‌गुरु श्रीजोगमहाराज वारकरी शिक्षण संस्था समन्वयक

श्री. गोविंदमहाराज गोरे

आळंदी

९९

हिंदुस्थान शिव प्रतिष्ठान

श्री. विनायक मोरे

सांगली

१००

रामदासी संप्रदाय समन्वयक

समर्थभक्त श्री. प‌द्मनाभ व्यास

धाराशिव

१०१

आर्ट ऑफ लिविंग समन्वयक

श्री. अमोल येवले

सातारा

१०२

पतंजली परिवार समन्वयक

श्री. आशिष चौधरी

अमळनेर

१०३

केवल अद्वैत संप्रदाय समन्वयक

श्री. मनोज यन्मवार

यवतमाळ

१०४

दिंडोरी प्रणित सेवामार्ग

श्री. गुरुराज पालवे

नाशिक

१०५

साधू समाज परिवार

श्री. प्रकाशभाऊ शिंदे

पुणे

१०६

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज परिवार समन्वयक

श्री. आनंद कुलकर्णी

सातारा

१०७

धन निरंकार परिवार समन्वयक

श्री. विशाल जाधव

मुंबई

१०८

कणेरी मठ परिवार समन्वयक

श्री. रुपेश भोसले

कणेरी मठ

१०९

जय बाबाजी परिवार समन्वयक

श्री. सतीश टाकळकर

नाशिक

११०

ब्रह्मकुमारी ॐ शांती परिवार समन्वयक

ब्रह्मकुमार श्रीदत्ता भाई

जगदंबा भवन

१११

सद्‌गुरु श्रीशंकरमहाराज भक्त परिवार समन्वयक

श्री. प्रदीप नांगले

धनकवडी

११२

श्रीनारायणपूर भक्त परिवार समन्वयक

श्री. श्रीनाथ बोरकर

नारायणपूर

११३

श्री अनिरुद्ध बापू परिवार समन्वयक

वेदमूर्ती श्री. प्रसाद भंडारी

नाशिक

११४

शिव भक्त परिवार

श्री. शुभम बडवे

शिखर शिंगणापूर

११५

संत श्रीसाईबाबा परिवार

श्री. रामपाल पांडे

शिर्डी

११६

संत गजाननमहाराज परिवार समन्वयक

श्री. नरेंद्र बाकले

पुणे

११७

ज्योतिष विभाग समन्वयक

वेदमूर्ती श्री. उद्धव कस्तुरे

वाशी

११८

धर्मशास्त्र विभाग समन्वयक

वेदमूर्ती श्रीउदयशास्त्री जोशी

पनवेल

११९

गोसेवा व रक्षण विभाग समन्वयक

श्री. अनिरुद्ध लष्करे

पुणे

१२०

ऐतिहासिक वारसा व मंदिर संवर्धन

डॉ. गौरव घोडे

पुणे

१२१

इस्कॉन परिवार समन्वयक

प्रभू जांबवान

पुणे

१२२

संत श्रीगगनगिरी महाराज परिवार

श्री. राहुल मस्कर

वाळकेश्वर

१२३

समर्थ व्यासपीठ, दासबोध, समर्थ सेवा मंडळ

श्री. सुहास क्षीरसागर

पुणे

१२४

शिवजयंती उत्सव समन्वयक

श्री. योगेश पाटणे

पुणे

१२५

नटेश्वरी परिवार

डॉ. राकेश कदम

पुणे

१२६

किन्नर आखाडा

श्री श्री १००८ महामंडलेश्वर दीपानंदगिरी

पुणे

१२७

उत्तर भारतीय समाज समन्वयक

श्री. संजय पांडे

पुणे

१२८

ए आय दिंडी

श्री. सचिन झापकर

पुणे

१२९

माहिती व तंत्रज्ञान विभाग

श्री. वैभव मोगरेकर

पुणे

१३०

भजन संगीत क्षेत्र समन्वयक

श्री. उद्धवबापू शिंदे

पुणे

१३१

कौशल्य व विकास विभाग

श्री. गणेश बाकले

पुणे

१३२

श्रीगणेशोत्सव मंडळ समन्वयक

श्री. निलेश जाधव

पुणे

१३३

राज्य कीर्तन भजन मंडळ समन्वयक

श्री. राहुलमहाराज ताम्हणे

मुंबई

१३४

मुंबई पश्चिम, हार्बर, मध्य रेल्वे भजन मंडळ समिती समन्वयक

श्री. हनुमंतमहाराज तावरे

डोंबिवली

१३५

देहू - तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. मयूर मोरे

देहू

१३६

आळंदी - तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. गणेश दाभेकर

आळंदी

१३७

विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. श्रीनिवास उपळकर

पंढरपूर

१३८

पैठण तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. विठ्ठलशास्त्री चनघटे

पैठण

१३९

भीमाशंकर तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. गोरक्षनाथ कौदरे

भीमाशंकर

१४०

घृष्णेश्वर तीर्थक्षेत्र समन्वयक

वेदमूर्ती श्री. अनिल जोशी

छत्रपती संभाजीनगर

१४१

औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र समन्वयक

वेदमूर्ती श्री. दर्शन पाठक

हिंगोली

१४२

परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र समन्वयक

वेदमूर्ती श्री. नितीन राजूरकर

बीड

१४३

नाशिक तीर्थ पुरोहित प्रतिनिधी

श्री. चिन्मय देव

नाशिक

१४४

मुक्ताईनगर तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. ज्ञानेश्वर हरणे

मुक्ताईनगर

१४५

सासवड तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. मनोज म. मोरे

सासवड

१४६

पिंपळनेर तीर्थक्षेत्र समन्वयक

प्रा.श्री. चांगदेव शिर्के

पिंपळनेर

१४७

तारकेश्वर तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. शास्त्रीमहाराज

बीड

१४८

नारायणगड तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. कुमार ठोंसर

बीड

१४९

भगवानगड तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. अशोकमहाराज साखरे

अहिल्यानगर

१५०

मांढरदेवी तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. सुधाकर क्षीरसागर

सातारा

१५१

संत बाळूमामा, अदमापूर तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. धैर्यशीलराजे भोसले सरकार

अदमापूर

१५२

अष्टविनायक तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. गणेश वाघमारे

ओझर

१५३

मार्तंड देवस्थान, जेजुरी तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. घनश्याम मोरे

जेजुरी

१५४

जोतिबा, कोल्हापूर तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. प्रणय सातार्डेकर

कोल्हापूर

१५५

महालक्ष्मी, कोल्हापूर तीर्थक्षेत्र समन्वयक

मा. ऐश्वर्या मुनीश्वर

कोल्हापूर

१५६

सप्तशृंगी तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. अक्षय आहेर

वणी

१५७

शेगाव तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. संतोष लिपटे

शेगाव

१५८

देवगड तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. संदीप साबळे

देवगड

१५९

बहिणाबाई संस्थान तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. माऊली भदाने

शिऊर

१६०

श्रीसंत रेडेश्वरमहाराज आळे

श्री. संजय कुर्हाडे

आळेफाटा

१६१

अगस्ती आश्रम, अकोले तीर्थक्षेत्र समन्वयक

श्री. गणेशमहाराज वाकचौरे

अकोले

१६२

काळाराम मंदिर तीर्थक्षेत्र समन्वयक

प्रा.श्री. अमित नागरे

नाशिक

१६३

किल्ले रायगड वारी समन्वयक

श्री. आकाशमहाराज भोंडवे

रायगड

१६४

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. पंडितमहाराज क्षीरसागर

बीड

१६५

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. सोपानमहाराज निकम

नाशिक

१६६

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. मनमोहनमहाराज गिरी

परभणी

१६७

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. संदीपमहाराज लोहर

मावळ

१६८

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. संतोषानंदमहाराज शास्त्री

हिंगोली

१६९

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. रामेश्वरमहाराज ढाकणे

जालना

१७०

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. अविनाशमहाराज पाटील

सोलापूर

१७१

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. तुकाराममहाराज घाडगे

बीड

१७२

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. हरिदासमहाराज शास्त्री पालवे

अहिल्यानगर

१७३

संत विचार प्रबोधन समिती समन्वयक

श्री. एकनाथमहाराज सांगोलकर

सांगोला

१७४

पिंपरी चिंचवड महानगर समन्वयक

श्री. अक्षयमहाराज येवले

हिंजवडी

१७५

विशेष निमंत्रित सदस्य (मार्गदर्शक समिती)

श्री. विजय जगताप (कायदे तज्ञ)

पुणे

१७६

विशेष निमंत्रित सदस्य (मार्गदर्शक समिती)

विद्यावाचस्पती डॉ. दिनेशमहाराज रसाळ
(संस्कृत भाषा तज्ञ)

पुणे

१७७

विशेष निमंत्रित सदस्य (मार्गदर्शक समिती)

विद्यावाचस्पती डॉ. स्वानंद पुंड (८६ पुस्तकांचे लेखक)

यवतमाळ

१७८

विशेष निमंत्रित सदस्य (मार्गदर्शक समिती)

डॉ. मंगेश देवडे

श्रीरामपूर

१७९

विशेष निमंत्रित सदस्य

श्री. प्रशांतमहाराज शिंदे

रायगड

१८०

विशेष निमंत्रित सदस्य

देवी वैभवश्रीजी

अमरावती

१८१

महिला कीर्तनकार समन्वयक

सौ. प्रियंकाताई भोसले

राजगड, पुणे